Raj Thackeray Biopics: 'येक नंबर' राज ठाकरे यांच्यावर येणार चित्रपट?

Manasvi Choudhary

मराठी चित्रपट

सिनेसृष्टीत अनेक राजकीय नेते, कलाकार खेळाडू यांच्यावर चित्रपट बनवले जातात.

Raj Thackeray Biopics | Saam Tv

चित्रपट

अनेक कलाकार नेते, कलाकार आणि खेळाडू यांच्या जीवनाच्या प्रवासावर आधारित चित्रपट काढत आहेत.

Raj Thackeray Biopics | Saam Tv

फोटो होतोय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या राज ठाकरे यांच्यासारखा दिसणाऱ्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे.

Raj Thackeray Biopics | Saam Tv

ही व्यक्ती कोण?

अभिनेत्री तेजस्वीनी पंडित सोबत असणारी ही व्यक्ती हुबेहूब राज ठाकरेसारखी दिसतेय.

Raj Thackeray Biopics | Saam Tv

राज ठाकरेंवर येणार चित्रपट?

या फोटोतील अभिनेत्याचा लूक पाहून नेटकरी राज ठाकरे यांच्यावर चित्रपट येणार असल्याचं बोलत होते.

Raj Thackeray Biopics | Saam Tv

फोटोंची तुफान चर्चा

सध्या तेजस्वीनी पंडित सोबतच्या फोटोंची तुफान चर्चा आहे.

Raj Thackeray Biopics | Saam Tv

NEXT: Morning Drink: व्यायाम केल्यानंतर ज्यूस पिणे योग्य की अयोग्य?

येथे क्लिक करा...