Manasvi Choudhary
सकाळी व्यायाम करणे निरोगी आरोग्यासाठी योग्य मानले जाते.
सकाळी नियमितपणे व्यायाम केल्याने शरीर तंदुरूस्त राहते.
अनेकांना व्यायाम केल्यानंतर ज्यूस पिण्याची सवय असते.
परंतू , व्यायाम केल्यानंतर ज्यूस पिणे योग्य आहे का ते जाणून घ्या.
सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस प्यायल्याने अॅसिडिटी होण्याची शक्यता असते.
सकाळी रिकाम्यापोटी ज्यूस प्यायल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात.
सकाळी नाश्ता केल्यानंतर ज्यूस पिणे आरोग्यासाठी योग्य मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.