Health Tips: धोकादायक डेंग्यूपासून कशी घ्यायची काळजी? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याची समस्या

सध्या राज्यभरात मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. मात्र यासोबत अनेक आरोग्याची समस्या निर्माण होतात.

Health problem | Google

रुग्णांची संख्या

पंरतू या समस्येमध्ये सध्या राज्यभर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना आपल्याला दिसून येत आहे.

Number of patients | Google

कोणती काळजी

प्रत्येक व्यक्तीने डेंग्यू होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी ते पाहूयात.

What Care | Google

साचलेले पाणी

घराच्या आजूबाजूला पाणी साचून राहून देऊ नका. कारण साचलेल्या पाणी डेंग्यूचे मच्छर येतात.

Stagnant water | Google

झोपताना मच्छरदाणीचा वापर

रात्री झोपताना कायम मच्छक दाणीचा वापर करावा. याने मच्छर चावणार नाहीत.

Use of mosquito net | Google

लहान मुलांसाठी

लहान मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना बाजारात मिळणाऱ्या क्रिमचा वापर करावा ज्याने मुलांचा बचाव डेंग्यूच्या मच्छरांपासून होईल.

For Children | Google

घरातील स्वच्छता

कायम स्वयंपाकघरात पाणी साठू देऊ नये. कारण पाण्याच्या ठिकाणी डेंग्यूचे मच्छर येतात.

Household hygiene | google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Google

NEXT: 'या' पदार्थांचे सेवन शरीरासाठी ठरेल पौष्टीक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diet Tips | canva