Diet Tips: 'या' पदार्थांचे सेवन शरीरासाठी ठरेल पौष्टीक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजार

पावसाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते.

Diseases | Canva

पावसात भिजल्यामुळे आजार

पावसात भिजल्यामुळे ताप, सर्दी, खोकला यासारखे आजार होण्याची शक्यता आहे.

Fever | Canva

योग्य आहाराचे सेवन

पावसाळ्यात योग्य आहाराचे सेवन करणे अत्यंत गरजेचं असता.

Diet | canva

निरोगी शरीर

तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

Consuming proper food | canva

दही

दही मध्ये प्रोबियॉटिक असतात ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार होत नाही.

Healthy Body | canva

कच्ची केळी

कच्या केळीमध्ये मिक्रोबिओमे नावाचा घटक आढळत ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते.

Raw Banana Benefits | Canva

आळशी

आळशी मध्ये ओमेगा ३ असता ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि सौंसर्ग होत नाही

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Healthy Foods | Canva

NEXT: पावसाळ्यात संधिवाताच्या वेदना दूर करण्यासाठी 'हे' पदार्थ खा

Arthritis Pain | Saam TV
येथे क्लिक करा...