Arthritis Pain : पावसाळ्यात संधिवाताच्या वेदना दूर करण्यासाठी 'हे' पदार्थ खा

Ruchika Jadhav

संधीवाताच्या समस्या

पावसाळा सुरू होताच वातावरणात गारवा पसरतो. त्यामुळे अनेक व्यक्तींना संधीवाताच्या समस्या जाणवतात.

Arthritis Pain | Saam TV

हाडे आणि जॉइंड्स

संधीवातात हाडे आणि जॉइंड्समध्ये जास्त प्रमाणात दुखते.

Arthritis Pain | Saam TV

ग्रिन टी

यावर उपाय म्हणून तुम्ही ग्रिन टीचं सेवन करू शकता.

Arthritis Pain | Saam TV

ऑलिव्ह ऑइल

संधीवातावर रामबाण उपाय म्हणजे ऑलिव्ह ऑइल आहे. ऑलिव्ह ऑइल तुम्ही जेवणात वापरू शकता.

Arthritis Pain | Saam TV

ब्लॅक बेरी

ब्लॅक बेरीमध्ये देखील जास्त प्रोटीन असतं. त्यामुळे संधीवाताचा त्रास असेल तर हे फळ खावे.

Arthritis Pain | Saam TV

कांदा आणि लसूण

ज्या व्यक्तींना संधीवात जास्त आहे, त्यांनी आहारात कांदा आणि लसूण जास्त वापरावा.

Arthritis Pain | Saam TV

ड्राय फ्रूट्स

ड्राय फ्रूट्स आणि सुक्या मेव्यात देखील जास्त प्रोटीन असतं. त्यामुळे तुम्ही संधीवातावर मात करण्यासाठी हे खाऊ शकता.

Arthritis Pain | Saam TV

Jayam Ravi: 'पोन्नियन सेल्वन' फेम अभिनेत्याचा होणार घटस्फोट? पत्नीने केले फोटो डिलीट

Jayam Ravi | Social Media