Jayam Ravi: 'पोन्नियन सेल्वन' फेम अभिनेत्याचा होणार घटस्फोट? पत्नीने केले फोटो डिलीट

Manasvi Choudhary

तमिळ अभिनेता

सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता जयम रवी त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Jayam Ravi | Social Media

चर्चांना वेध

अभिनेता जयम रवी पत्नी आरतीसोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना वेध आलं आहे.

Jayam Ravi | Social Media

फोटो केले डिलीट

जयम रवीची पत्नी आरतीने सोशल मीडियावरील त्यांचे फोटो डिलीट केले असल्याने या चर्चा सुरू आहेत.

Jayam Ravi | Social Media

पर्सनल लाईफ

अभिनेता जयम रवी कधीही त्याच्या पर्सनल लाईफबाबत व्यक्त होत नाही. मात्र सोशल मीडियावर पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

Jayam Ravi | Social Media

नात्यात येणार दुरावा

परंतु, आता पत्नी आरतीने फोटो डिलीट केल्याने सोशल मीडियावर या दोघांच्या नात्यात दुरावा येणार असल्याचं बोललं जात आहे.

Jayam Ravi | Social Media

कोणतीही माहिती दिली नाही

परंतु या दोघांनीही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

Jayam Ravi | Social Media

लग्नबंधनात अडकले

२ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २००९ मध्ये हे कपल लग्नबंधनात अडकले. या दोघांनाही २ मुले आहेत.

Jayam Ravi | Social Media

ऐश्वर्यासोबत केलय काम

कामाबद्दल बोलायचे झाले तर, जयम रवीने अनेक तमिळ चित्रपटात काम केले आहे. 'पोन्नियिन सेल्वन' या चित्रपटात ऐश्वर्या राय सोबत जयम रवीने काम केले आहे.

Jayam Ravi | Social Media

NEXT: Gold- Silver Benefits: केवळ फॅशनच नाहीतर, आरोग्यासाठी प्रभावी आहे सोने- चांदी

Gold- Silver Benefits | Yandex