Black Tea Benefits: काळा चहा पिण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळा चहा

सकाळी उठल्यावर अनेक लोकांना काळा चहा प्यायला आवडतो.

Black Tea | Canva

काळा चहा फायदेशीर

आरोग्यासाठी काळ्या चहाचे सेवन अतिशय फायदेशीर मानलं जातं.

Black tea is beneficial | Canva

आरोग्यासंबंधित समस्या

दुधाचा चहा प्यायल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Health related problems | Canva

निरोगी त्वचा

काळ्या चहामध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी रहाण्यास मदत होते.

anti-oxidants | Canva

पोटा संबंधीत समस्या

काळा चहा प्यायल्याने असिडिटी, अपचन यांसारखे आजार होत नाहीत.

Stomach related problems | Canva

कर्करोगा धोका

प्री-मेनोपॉज दरम्यान स्तनाच्या कर्करोगा धोका असतो त्यामुळे काळ्या चहाचे सेवन केले पाहिजे.

Risk of Cancer | Canva

हाडांचे आरोग्य

काळ्या चहामध्यल्या थेफ्लाविन आणि थेअरुबिगिन नावाचे अँटीऑक्सिडंट्समुळे हाडांचे आरोग्य सुधारते.

Bone Health | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Black Tea | Canva

NEXT: उत्तर दिशेला या वस्तू ठेवू नका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips | Canva