Vastu Tips: उत्तर दिशेला या वस्तू ठेवू नका

Manasvi Choudhary

दिशेला महत्व

वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक दिशेला विशेष महत्व आहे.

Vastu Tips | Canva

उत्तर दिशा

यानुसार, घराच्या उत्तर दिशेला काय ठेवू नये हे जाणून घ्या.

Vastu Tips | Canva

माता लक्ष्मीचा वास

घराच्या उत्तर दिशेला जास्ती जड वस्तू ठेवू नये यादिशेला माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.

Laxmi Mata | Canva

चप्पल

चप्पल कधीही घराच्या उत्तर दिशेला ठेवू नये. ज्यामुळे घरात नकारात्मकता येते.

Vastu Tips | Canva

डस्टबिन

घराच्या उत्तर दिशेला कचऱ्याचा डब्बा ठेवू नका ज्यामुळे घरातील व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण होतो.

Vastu Tips | Canva

शौचालयाचा जागा

उत्तर दिशेला कधीही शौचालय नसावा.यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते.

Canva

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

NEXT: Low Blood Sugar: शुगर लेवल कमी झाल्यास शरीरात दिसतात हि लक्षणे

Low Blood Sugar | Canva