Manasvi Choudhary
शरीरातील शुगर लेवल वाढल्याने गंभीर समस्या उद्भवतात.
शरीरातील शुगर लेवल कमी झाल्यास मधुमेह, मूत्रपिंड, यकृत, हृदय या आरोग्याच्या समस्या होतात.
दैंनदिन जीवनातल्या काही चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाचा धोका उद्भवतो.
सतत तहान लागणे व वारंवारं लघवीला येणे ही मुख्य लक्षणे आहेत.
शुगर लेवल कमी झाल्याने हृदयाचे ठोके जलद होणे, घाम येणे, चिडचिड, चक्कर येणे हि लक्षणे दिसतात.
शुगर लेवल कमी झाल्यास आहाराकडे लक्ष द्यावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.