Kitchen Tips: अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास काय होते? जाणून घ्या कारण

Manasvi Choudhary

अंडी

अंडी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात

स्टोअर

घरात सामान्यत: अंडी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवली जातात.

कारण काय

मात्र अंडी फ्रिजमध्ये ठेवू नये असे सांगितले आहे. याचं कारण काय ते जाणून घ्या

पोषक तत्वे नष्ट होतात

अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची पोषक तत्वे नष्ट होतात यामुळे अंडी फ्रिजमध्ये ठेवू नये.

Eggs | freepik

संसर्ग होण्याची शक्यता

अंड्याच्या वरच्या बाजूला घाण असते आणि ते न धुता फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामुळे फ्रीजमधील इतर गोष्टींनाही संसर्ग होतो.

Eggs | yandex

अंडी फुटतात

फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी उकळल्यावर ती फुटण्याची शक्यता अधिक असते.

Eggs | yandex

पोषक तत्वे नष्ट

अतिप्रमाणात थंड वातावरणात अंडी ठेवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात.

Eggs | freepik

NEXT: Gold Anklets: स्त्रिया पायामध्ये सोन्याचे पैंजण का घालत नाही? त्यामागचं कारण माहितीये का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...