Manasvi Choudhary
स्त्री सौंदर्यामध्ये दागिन्यांना विशेष महत्व असते.
स्त्रियांना सोन्याचे दागिने परिधान करायला आवडतात.
सणउत्सव, लग्न समारंभ असो स्त्रिया सोन्याच्या दागिन्यांचा साजश्रृंगार करतात.
सोन्याचे दागिने नेहमी कंबरेच्या वरच्या भागात घालतात.
तर चांदीचे दागिने हे पायत परिधान केले जातात.
असं मानलं जातं की सोन्याचे पैंजण किंवा जोडवी कधीही पायात घालू नये.
सोन्याचा संबंध धन-संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहे यामुळे सोनं हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं.
सोन्याचा देवी लक्ष्मीशी संबंध असल्यामुळे कमरेखाली सोन्याचे दागिने घातले जात नाही.