Manasvi Choudhary
कल्याण हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून कल्याणची ओळख आहे.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जवळचा संबंध कल्याण शहराचा आहे. येथे आजही ऐतिहासिक वास्तू आहेत.
कल्याणमध्ये शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याची बांधणी केली होती.
कल्याण स्टेशन हे मुंबई उपनगर रेल्वे नेटवर्क मध्यवर्ती मार्गावरील प्रमुख रेल्वे स्टेशन आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण या स्थानकातून सुटतात.