Manasvi Choudhary
इंग्रजी भाषेतील अनेक शब्द आपण बोलतो पण त्याचे अर्थ आपल्याला माहित नसतात
NEWS हा शब्द आपण नेहमीच उच्चारतो.
पण या NEWS या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घ्या.
NEWS चा मराठी अर्थ बातमी किंवा वृत्त असा होतो.
नुकताच घडलेल्या घटनेचा संपूर्ण तपशील किंवा माहिती यामध्ये दिली जाते.
NEWS या शब्दाचा फुलफॉर्म NORTH, EAST, WEST, SOUTH असा होतो.