Khushboo Tawde: खुशबू तावडेने मुलीचं नाव काय ठेवलं? र नावाचा अर्थ काय?

Manasvi Choudhary

लोकप्रिय कपल

लोकप्रिय कपल खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत.

Khushboo Tawde | Instagram

मुलीला दिला जन्म

खुशबू तावडेने मुलीला जन्म दिला आहे.

Khushboo Tawde | Instagram

बाळाचे फोटो केले शेअऱ

नुकतंच या दोघांनी बाळाचे फोटो शेअर केले आहेत.

Khushboo Tawde | Instagram

नाव ठेवलं

खुशबू तावडेने मुलीचं नाव 'राधी' असं ठेवलं आहे.

Khushboo Tawde | Instagram

सर्वत्र होतोय कौतुक

खुशबूने ठेवलेल्या मुलीच्या नावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Khushboo Tawde | Instagram

कमेंट्सचा वर्षाव

अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Khushboo Tawde | Instagram

नाव काय

खुशबू आणि संग्राम यांना पहिला मुलगा आहे. ज्याचं नाव 'राघव' असं आहे.

Khushboo Tawde | Instagram

NEXT: Radhika Apte: मराठमोळी ही अभिनेत्री ३९ व्या वर्षी होणार आई; बेबी बंपचे फोटो व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...