Radhika Apte: मराठमोळी ही अभिनेत्री ३९ व्या वर्षी होणार आई; बेबी बंपचे फोटो व्हायरल

Manasvi Choudhary

राधिका आपटे

अभिनेत्री राधिका आपटेने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Radhika Apte | Instagram

बाळाचे स्वागत

लवकरच राधिकाच्या घरी लहान बाळाचे स्वागत होणार आहे.

Radhika Apte | Instagram

फोटो व्हायरल

राधिकाचे बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Radhika Apte | Instagram

बेबी बंप फोटोशूट

ब्लॅक कलरच्या ऑफशोल्डर ड्रेसमध्ये राधिकाने बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.

Radhika Apte | Instagram

लग्न

राधिका २०१२ मध्ये बेनेडिक्ट टेलरशी लग्नबंधना अडकली.

Radhika Apte | Instagram

आई बाबा होणार

लग्नाच्या १२ वर्षानंतर दोघेही आई-बाबा होणार आहेत.

Radhika Apte | Instagram

अभिनंदनाचा वर्षाव

राधिकाच्या पोस्टवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Radhika Apte | Instagram

चित्रपटातून येणार भेटीला

आगामी काळात राधिका 'सिस्टर मिडनाईट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Radhika Apte | Instagram

NEXT : Salman Khan: सलमान खानचं पूर्ण नाव काय? तुम्हाला माहितीये का

येथे क्लिक करा...