Salman Khan: सलमान खानचं पूर्ण नाव काय? तुम्हाला माहितीये का

Manasvi Choudhary

बॉलिवूडचा भाईजान

सलमान खान बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जातो.

Salman Khan | Instagram

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

सध्या सलमान खान त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Salman Khan | Instagram

सलमान खानचं नाव

याचनिमित्ताने तुम्हाला सलमान खानचं मोठं नाव माहितीये का?

Salman Khan | Instagram

कलाकारांनी बदललं नाव

अनेक कलाकारांनी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी स्वत:च नाव बदललं आहे.

Salman Khan | Instagram

पूर्ण नाव काय?

अभिनेता सलमान खानचं खरं नाव अब्दुल रशिद सलिम सलमान खान असं आहे.

Salman Khan | Instagram

हे आहे नाव

सलमान खानचं खरं नाव अब्दुल रशिद सलिम सलमान खान आहे. सलमान खानने त्याचं नाव कमी शब्दाचं केलं आहे.

Salman Khan | Instagram

NEXT: Phullwanti Movie: फुलवंतीचा दरवळ बॉक्स ऑफिसवर पसरलाय का?

Phullwanti Collection | Saam TV
येथे क्लिक करा...