Phullwanti Movie: फुलवंतीचा दरवळ बॉक्स ऑफिसवर पसरलाय का?

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट ११ ऑक्टोबरला रिलीज झाला.

Phullwanti | Instagram

'फुलवंती चित्रपट

फुलवंती' चित्रपटात प्राजक्ताने नृत्यागंणा भूमिका साकारली आहे.

Phullwanti | Instagram

मराठमोळा साजश्रृंगार

पेशवाई काळातील सुप्रसिद्ध नर्तिका यात प्राजक्ता माळीचा मराठमोळा साजश्रृगांर केला आहे.

Phullwanti | Instagram

या कांदबरीवर आधारित

'फुलवंती' हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कांदबरीवर आधारित आहे.

Phullwanti | Instagram

चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई

प्राजक्ताच्या 'फुलवंती' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ८ लाखांची कमाई केली आहे.

Phullwanti | Instagram

चित्रपटांची दुसऱ्या दिवसाची कमाई


दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३६ लाख रूपयांची कमाई केली आहे.

Phullwanti | Instagram

विकेंडला इतके कमावले

विकेंडमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून चित्रपटाने ७५ लाखांची कमाई केली आहे.

Phullwanti | Instagram

एकूण कमाई किती

'फुलवंती' या चित्रपटाती आतापर्यंतची एकूण कमाई १ कोटी १९ लाख रूपये आहे.

Phullwanti | Instagram

NEXT: Ankita Walawalkar: 'येवा कोकण आपलाच असा' बिग बॉस फेम अंकिताच्या लग्नाचं ठिकाण ठरलं

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl
येथे क्लिक करा...