Ankita Walawalkar: 'येवा कोकण आपलाच असा' बिग बॉस फेम अंकिताच्या लग्नाचं ठिकाण ठरलं

Manasvi Choudhary

अंकिता वालावलकर

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली स्पर्धक अंकिता वालावलकर.

Ankita Walawalkar

पर्सनल लाईफ

अंकिता तिच्या पर्सनल लाईफमुळे चांगलीच चर्चेत आहे.

Ankita Walawalkar | Instagram

नात्याची कबुली

नुकतंच अंकिताने तिच्या नात्याची कबुली देत फोटो पोस्ट केले आहेत.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

लग्न ठरलं

अंकिताने सिनेसृष्टीतील दिग्दर्शक कुणाल भगतसोबतचा फोटो शेअर सूर जुळले असा कॅप्शन दिला आहे.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

लग्नबंधनात अडकणार

अंकिता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

या ठिकाणी होणार लग्न

अंकिता कोकणात लग्न करणार असून मुंबईत ती रिस्पेशन कार्यक्रम ठेवणार आहे.

Ankita Walawalkar | Instagram

NEXT: आलिया भट्टला झालेला ADHD आजार नेमका काय आहे,झाल्यास कसा ओळखायचा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alia Bhatt | Instagram
येथे क्लिक करा...