Trekking Tips: पावसाची चाहुल लागताच ट्रेकिंगचा विचार करताय?तर घ्या 'ही' काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चांगल्या कंपनीचे शुज

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना नेहमी चांगले ग्रिप असलेले आणि चांगल्या कंपनीचे शुज विकत घ्यावे.

Trekking | YANDEX

काठी सोबत ठेवावी

कधीही ट्रेकिंग करताना तुमच्या सोबत एक मजबुत काठी सोबत ठेवावी.

TOUR | YANDEX

पाण्याची बाटली

पावसाळ्याच्या दिवसात तहान जास्त लागत नाही, मात्र ट्रेकिंग करताना तुम्ही पाण्याची बाटली सोबत ठेवा.

MOUNTAIN | YANDEX

शिट्टी

एकदा ट्रेकिंग करताना आपण मार्ग चुकण्याची शक्यता असते,त्यावेळी शिट्टी वाजवल्याल इतरांना आपला आवाज जाण्यास मदत होते.

HICKING | YANDEX

योग्य ट्रेकिंग ग्रुप

पावसाळ्यात ट्रेकिंग करणे करणे अधिकच अवघड असते,त्यामुळे अनुभवी ग्रुपसोबतच ट्रेकिंगला जावे.

WALK | YANDEX

स्थानिक नागरिक

ट्रेकिंगला गेल्यावर तिथेली स्थानिक नागरिंकाशी संपर्क ठेवा,त्यामुळे तुम्ही मार्ग न चुकता ट्रेक पू्र्ण कराल.

RUNNING | YANDEX

पाण्याच्या प्रवाहात जाऊ नये

पावसाळ्यात ट्रेकिंग करताना पाण्याच्या कोणत्याही प्रवाहात जाणे टाळावे.

WALKING ON MOUNTAINS | YANDEX

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

DISCLAIMER | YANDEX

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी करा ही 7 कामे, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Stop Period Pain | pexel