Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी करा ही 7 कामे, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Manasvi Choudhary

पैशांची कमतरता नाही

रात्री झोपण्यापूर्वी काही उपाय केल्यास घरात पैशांची कमतरता जाणवत नाही.

Sleep | Canva

पूजा करा

माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.

Laxmi | google

लक्ष्मी असते घरात

रात्री घरात माता लक्ष्मीचा वास असतो.

Laxmi Mata | Canva

प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा

रात्री झोपण्यापूर्वी घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा.

Vastu Tips | Yandex

देवाऱ्हात लावा दिवा

रात्री झोपण्यापूर्वी देवाऱ्ह्यात दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.

pujan | Canva

उत्तर दिशा

वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही धन देवतेची दिशा मानली जाते.

Laxmi | Canva

या दिशेला कचरा ठेवू नये

रात्री झोपण्यापूर्वी उत्तर दिशेला कचरा साठवून ठेवू नये.

house | Yandex

झाडू उभा ठेवू नये

घरातील झाडू हा कधीही उभा ठेवू नये यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होईल.

Broom | Social Media

NEXT: Smartphone: तुमच्या लाडक्या मुलांना फोन घेऊन देताय? या गोष्टी नक्की सांगा

Smartphone For Children | Canva