Smartphone: तुमच्या लाडक्या मुलांना फोन घेऊन देताय? या गोष्टी नक्की सांगा

Manasvi Choudhary

मोबाईल

डिजीटल युगात आजकाल लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच मोबाईल हवा असतो.

Smartphone | Canva

काय काळजी घ्याल

लहान मुलांना फोन घेऊन देताना मात्र योग्य काळजी घेतली पाहिजे.

Smartphone For Children | Canva

मुलांना या गोष्टी सांगा

मुलांना फोन देताना त्यांना योग्य ती माहिती देणे महत्वाचे आहे.

Smartphone For Children | Canva

वेळेचे नियोजन करा

मोबाईल फोन वापरण्यासाठी योग्य वेळेचे नियोजन करा.

Smartphone For Children | Canva

इंटरनेटचा सुरक्षित वापर

इंटरनेटवर काय पाहावे? तसेच काय शेअर करावे? विविध ऑनलाईन फ्लॅटफॉर्मची योग्य माहिती द्या.

Smartphone For Children | Canva

अचूक माहिती शेअर करा

तुमच्या मुलांना एखादा माहिती शेअर करण्याआधी विचार करण्यास सांगा.

Smartphone For Children | Canva

सविस्तर चर्चा करा

लहान मुलासाठी कोणत्या प्रकारचे कंटेट पाहणे योग्य असेल याबाबत मुलांना माहिती द्या त्याच्यांशी सविस्तर चर्चा करा.

Smartphone For Children | Canva

NEXT: Vastu Tips: हातातून या 4 वस्तू कधीही खाली पडू देऊ नका

Vastu Tips