Vastu Tips: हातातून या 4 वस्तू कधीही खाली पडू देऊ नका

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. त्याचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Vastu Tips | canva

अशुभ असतं

वास्तुशास्त्रानुसार, हातातून काही वस्तू पडणे अशुभ मानले जाते.

Vastu Tips | Yandex

नकारात्मक परिणाम

हातातून वस्तू खाली पडल्यास व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.

Vastu Tips

मीठ

मीठ हातातून पडल्यास आयुष्यात संकटे येण्याचे संकेत मिळते.

Vastu Tips

दूध

दूध ओतू गेले किंवा दुधाचा ग्लास खाली पडला तर हे चांगले मानले जात नाही यामुळे आर्थिक संकट येण्याचे संकेत मिळते.

Vastu Tips | Yandex

काळी मिरी

काळी मिरी हातातून पडल्यास नात्यात दुरावा येण्याचे संकेत मिळते.

Vastu Tips | Yandex

नकारात्मक उर्जा

हातातून काळी मिरी पडल्यास जीवनात नकारात्मक ऊर्जा येते.

Vastu Tips | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

|

NEXT: Chanakya niti: आचार्य चाणक्यांनी दिला सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र

Chanakya niti | Yandex