Palasdari Tourism : पावसात खुलणार पळसदरीचे सौंदर्य; हे Top 7 धबधबे नक्की पहा

Sakshi Sunil Jadhav

सुंदर पळसदरी (Palasdari Waterfall)

पावसाळ्यात मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर पळसदरीजवळील बेस्ट आहे.

कोंडाणा लेणी (Kondana Caves)

बौद्ध लेणी, ऐतिहासिक दृश्य आणि पावसाळ्यात वाहणारे थंडगार धबधबे तुम्ही येथे पाहू शकाल.

Ancient Caves | yandex

भिवपुरी धबधबा (Bhivpuri Waterfall)

पावसाळ्यात सगळ्यात फेमस धबधबा म्हणजे भिवपुरी धबधबा आहे. तिथे तुम्हाला ट्रेकिंगचाही अनुभव घेता येतो.

Bhivpuri Waterfall | google

माथेरान (Matheran)

पावसाळ्यात धुक्याची चादर पसरलेले ठिकाण म्हणजे माथेरान आहे. तिथे तुम्हाला हिल स्टेशन आणि घोडेस्वारीचा अनुभव घेता येईल.

Matheran | saam tv

नेरळ परिसर (Neral)

हिरवं गार शेतातलं दृश्य, थंडगार धबधब्यांचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हे ग्रामीण पर्यटन करा.

waterfall | yandex

कर्नाळा किल्ला (Karnala Fort)

पावसाळ्यात सगळ्यात सुंदर दृश्य पाहायचे असेल तर कर्नाळा आणि तेथील पक्षी अभयारण्य पाहू शकता.

Karnala Fort | google

मोरबे धरण (Morbe Dam)

पावसाळ्यात पाण्याचा भरपूर साठा, शांत वातावरण, पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे.

Morbe Dam | google

NEXT : Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems of Latur | google
येथे क्लिक करा