Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

Sakshi Sunil Jadhav

उदगीर किल्ला

मुघल आणि निजाम काळातला महत्वाचा किल्ला आणि तिथलं ऑगस्टमधले दृश्य तुम्ही पाहू शकता.

Udgir Fort | google

औसा किल्ला

लातूरमध्ये तुम्हाला पारंपारिक वास्तुकलेचा आणि किल्याभोवती असलेल्या शांत वातावरणाचा लाभ नक्की घ्या.

Latur Ausa Fort | google

होळा महादेव मंदिर

शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे प्राचीन शिवमंदीर लातूरमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे.

Latur hidden places | google

गणेश मंदिर

औसा येथील गणेश मूर्ती अत्यंत जुनी आणि चमत्कारिक असल्याचे म्हंटले जाते.

Latur tourist spots | google

कामगिरी सरोवर

शहराच्या गोंगाटापासून लांब, शांत पाणथळ आणि पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी हे ठिकाण सगळ्यात बेस्ट आहे.

Kamgiri Lake birdwatching, | google

हत्तीसागर धरण

कुटुंबासोबत एक दिवसाच्या सहलीसाठी उत्तम आणि पावसाळ्यातलं दृश्य पाहण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.

Hattisagar Dam monsoon | google

तुळजापूर रोड

ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी सगळ्यात सुंदर सौंदर्य अनुभवण्यासाठी ही जागा योग्य आहे.

Hattisagar Dam monsoon | google

NEXT : मुंबईत दंडीहंडी पाहायला जाताय मग ही Top 5 ठिकाणं विसरु नका

Dahi Handi Travel | google
येथे क्लिक करा