Sakshi Sunil Jadhav
मुंबईत तुम्ही दंहीहंडीचा जल्लोष आणि उत्सव पाहणार असाल पुढील ठिकाणं बेस्ट ठरतील.
पुढे तुम्हाला One Day Trip चा प्लान देणार आहोत. ही ठिकाणे तुम्हाला एक वेगळा अनुभव आणि जल्लोष पाहायला मिळणार आहे.
मुंबईतील दादर परिसरात मोठ्या संख्येने गर्दी जमते. शिवाय दहीहंडीला सेलिब्रिटींचा दंडोळाही पाहायला मिळतो.
वरळीमध्ये तुम्हाला संकल्प प्रतिष्ठीत मार्फत आयोजित या मोठ्या उत्सवात दहीहंडीचे उंच थर पाहायला मिळणार आहे.
लालबागमध्ये दहीहंडी कार्यक्रम अत्यंत रंगतदार आणि तीव्र स्पर्धात्मक स्वरुपाचा असतो.
घाटकोपरमध्ये दहीहंडीचे पारंपारिक वातावरण असते. तिथे तुम्हाला हंडीचे उंच उंच थर आणि उत्सवाची ऊर्जा खूप तीव्र असते.
जर वेळ आणि उत्साह असेल तर विले पार्ल्याला नक्की भेट द्या. तिथे तुम्हाला आकर्षक बक्षीस रक्कमेच्या कार्यक्रमांसाठी प्रसिद्धआहे.
वर्तन नगर, टेम्भी नाका, जांबली नाका येथे ठाण्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळेल.
सकाळी १० ते २ मधल्या वेळेत उत्सव पाहायला तुम्हाला जास्त मजा येईल.