Kanya Sumangala Yojana काय आहे? जाणून घ्या फायदे

Shraddha Thik

मुलींसाठी योजना

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मुलींसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.

Kanya Sumangala Yojana | Yandex

अनेक योजना राबवल्या जातात

केंद्र सरकारकडून मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, लाडली बहना आणि कन्या सुमंगला योजना राबविण्यात येत आहेत.

Kanya Sumangala Yojana | Yandex

कन्या सुमंगला योजना

कन्या सुमंगला या योजनेंतर्गत मुलींना 15,000 रुपये मिळतात. मात्र आता रक्कम वाढवण्यात आली आहे. आता मुलींना 25हजार रुपये दिले जाणार आहेत.

Kanya Sumangala Yojana | Yandex

मुली स्वावलंबीही होतील

राज्य सरकारच्या या योजनेमुळे मुली केवळ शिक्षित होणार नाहीत तर त्या स्वावलंबीही होतील. मुलींना समाजात योग्य स्थान देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Kanya Sumangala Yojana | Yandex

मुलगी जन्माला येताच...

योजनेंतर्गत 6 टप्प्यांत 15,000 रुपयांचे पॅकेज देण्यात आले. पुढच्या वर्षीपासून मुलगी जन्माला येताच तिच्या पालकाच्या खात्यात 5,000 रुपये जमा होतील.

Kanya Sumangala Yojana | Yandex

मुलगी एक वर्षाची झाल्यावर...

तसेच मुलगी एक वर्षाची झाल्यावर रु. 2000, मुलगी प्रथम वर्गात प्रवेश घेते तेव्हा रु. 3,000, सहाव्या वर्गात प्रवेश घेते तेव्हा रु. 3,000 आणि नववीत प्रवेश घेते तेव्हा रु. 5,000.

Kanya Sumangala Yojana | Yandex

योजनेमुळे मुलींना आर्थिक अडचणी

जर मुलीने पदवी, पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केला असेल तर तिच्या खात्यात 7,000 रुपये ट्रान्सफर केले जातील. या योजनेमुळे मुलींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असा सरकारचा विश्वास आहे.

Kanya Sumangala Yojana | Yandex

Next : 32 हजारांमध्ये करा Rajasthan Tour, कसे कराल प्लानिंग?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Irctc Plan Rajasthan Tour | Saam Tv
येथे क्लिक करा...