Shraddha Thik
किल्ले आणि राजवाडे यांनी नटलेल्या राजस्थानला भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे.
तुम्ही नवीन वर्षात कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर राजस्थान हा एक चांगला पर्याय आहे.
IRCTC ने बजेटमध्ये राजस्थानला भेट देण्याची संधी आणली आहे. Booking 21 तारखेच्या आधी होतील.
इथे जयपूर ते जैसलमेर, बिकानेर ते जोधपूर, प्रत्येक ठिकाण अप्रतिम आहे. जिथे तुम्ही येऊन खूप मजा करू शकता.
राजस्थान डेझर्ट सर्किट एक्स इंदूर असे आहे.
IRCTC चे टूर पॅकेजचा कालावधी 6 रात्री आणि 7 दिवसाचा असेल.
हा IRCTCचा प्लानचा Travel मोड हा फ्लाइटने असेल.
IRCTC चे टूरमध्ये कव्हर केले जाणारे ठिकाणं - बिकानेर, जयपूर, जैसलमेर, जोधपूर