General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Surabhi Jayashree Jagdish

दारु हानिकारक

दारुचं सेवन हे आपल्या शरीरासाठी हानिकारक मानलं जातं.

विविध प्रकार

दारूचे विविध प्रकार आहेत, ज्यामध्ये बियर, वाईन, व्होडका, व्हिस्की, रम यांचा समावेश आहे.

फळ-धान्य

दारु प्रामुख्याने फळ किंव धान्य यांच्यापासून बनवण्यात येते.

दावा

फळ आणि धान्यापासून बनत असल्याने दारु व्हेज असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येतो.

इजिनग्लास

मात्र प्रोसेसिंगवेळी बियर फिल्टर करण्यासाठी इजिनग्लास नावाच्या पदार्थाचा वापर केला जातो. इजिनग्लास हे माशाच्या मूत्राशयातून तयार होतं.

पेप्सीन

बियरची बॉटल उघडल्यावर त्यातून फेस येतो. यासाठी पेप्सीनचा वापर केला जात असून ते अंड्याच्या पांढऱ्या भागापासून तयार करण्यात येतो.

Screenshot ला मराठीत काय म्हणतात? ९९ टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Screenshot | saam tv
येथे क्लिक करा