Screenshot ला मराठीत काय म्हणतात? ९९ टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर

Surabhi Jagdish

इंग्रजी शब्द

आपण दररोजच्या जीवनात असे काही शब्द असतात जे इंग्रजी असतात. आपल्या प्रत्येकाला इतकी या शब्दांची सवय झालेली असते की आपण तेच शब्दच वापरतो.

मराठी अर्थ

या शब्दांचा मराठी अर्थ अचानक जर कोणी आपल्याला की मग फजिती होते.

नवा शब्द

आज आम्ही तुम्हाला अशाच एका इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत जो कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

स्क्रीनशॉट

हा शब्द आहे स्क्रीनशॉट. तुम्हाला हा शब्द इंग्रजीमध्ये माहिती असेल.

वापर

मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या व्हिडीओचा किंवा एखाद्यासोबतच्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट आपण घेतो.

मराठीत काय म्हणतात?

मात्र या स्क्रीनशॉटला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला याचं उत्तर माहितीये का?

हा आहे मराठी शब्द

मराठीत स्क्रीनशॉटला प्रतिमांकन, पटलपट किंवा पटलचित्र या शब्दांचा वापर केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.