Dhanshri Shintre
अक्रोड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे; नियमित सेवनाने हृदयसंबंधी फायदे आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते.
अक्रोडाची साल फेकू नका, त्याचा वापर करून आरोग्यासाठी अनेक फायदे मिळवू शकता, घरगुती उपाय म्हणून उपयोगी.
त्वचा ऑयली असल्यास, अक्रोडाच्या सालींपासून पेस्ट तयार करा आणि त्वचेला नैसर्गिक साफसफाईसाठी वापरा.
अक्रोडाच्या सालींचा वापर घराच्या सजावटीसाठी केला जातो, ज्यामुळे नैसर्गिक आणि आकर्षक लुक मिळतो.
झाडांना खत म्हणून अक्रोडाच्या साली वापरता येतात, ज्यामुळे माती सुधारते आणि झाडांना नैसर्गिक पोषण मिळते.
अक्रोडाच्या सालींची पूड करून चहा तयार करा, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर तंदुरुस्त राहते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.