Cricket Records: ICC च्या नॉकआऊट्समध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज

Ankush Dhavre

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीने आयसीसीच्या नॉक आऊटमध्ये १८ गडी बाद केले आहेत.

Mohammed shami | yandex

जहीर खान

जहीर खानने आयसीसीच्या नॉक आऊटमध्ये १७ गडी बाद केले आहेत.

zaheer khan | yandex

आर अश्विन

आर अश्विनने आयसीसीच्या नॉक आऊटमध्ये १६ गडी बाद केले आहेत.

r ashwin | yandex

सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने आयसीसीच्या नॉक आऊटमध्ये १५ गडी बाद केले आहेत.

sachin tendulkar | yandex

हरभजन सिंग

हरभजन सिंगने आयसीसीच्या नॉकआऊटमध्ये १२ गडी बाद केले आहेत.

harbhajan singh | yandex

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाने आयसीसीच्या नॉक आऊटमध्ये १२ गडी बाद केले आहेत.

ravindra jadeja | yandex

उमेश यादव

उमेश यादवने आयसीसीच्या नॉक आऊटमध्ये ११ गडी बाद केले आहेत.

umesh yadav | yandex

अनिल कुंबळे

अनिल कुंबळेने आयसीसीच्या नॉक आऊटमध्ये १० गडी बाद केले आहेत.

anil kumble | yandex

NEXT : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस 50 पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

rohit sharma | yandex
येथे क्लिक करा