Fennel Benefits For Heart: जेवल्यानंतर रोज थोडीशी खा बडीशेप, झटक्यात पळून जातील सर्व आजार

Chetan Bodke

बडीशेप खाल्ल्यामुळे गुणकारी फायदे

अनेकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला बरेच गुणकारी फायदे आहेत.

Benefits Of Eating Fennel Seeds | saam digital

हार्ट अटॅक आणि स्ट्रोक

बडीशेपचे सेवन केल्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांपासून आपला बचाव होतो.

Heart Attack | Yandex

हाय ब्लड प्रेशर प्रमाणात

बडीशेपमध्ये जास्त प्रमाणात पॉटेशियम असते. त्यामुळे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी करते आणि हाय ब्लड प्रेशर प्रमाणात ठेवते.

High Blood Pressure | yandex

फ्री रेडीकल्सला प्रतिबंध आणि हृदय निरोगी

बडीशेपचे प्रमाणात सेवन केल्यामुळे, त्यातील व्हिटामिन सी शरीरातील फ्री रेडीकल्सला प्रतिबंध करते आणि हृदय निरोगी ठेवते.

Heart Health | Canva

मासिक पाळी

महिलांनी मासिक पाळीच्या काळामध्ये बडीशेपचे सेवन केल्यामुळे होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळु शकतो.

Menstruation | yandex

तोंडातली दुर्गंधी पळवण्याचा जालीम उपाय

जेवण केल्यानंतर अनेकांच्या तोंडाला घाण वास येतो. त्यामुळे आपण बडीशेपचा मुखवास म्हणूनही वापर करु शकतो.

Bad Breath Can Be A Symptom Of Many Diseases | Yandex

सर्दी, खोकला किंवा तापसाठी बडीशेप गुणकारी

सोबतच जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा ताप आला असेल तर त्यावर बडीशेप गुणकारी ठरु शकते.

Dry Cough | Yandex

हिमोग्लोबिनच्या पातळीत वाढ आणि रक्तप्रवाह सुरळीत

साखर आणि बडीशेपचे जर एकत्रित सेवन केले तर, रक्तातील हिमोग्लोबिनच्या पातळीत वाढ होते आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

Fennel | Yandex

Disclaimer

ही वेबस्टोरी फक्त एका माहितीकरिता आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.

Disclaimer | Yandex

NEXT: 'रात्रीस खेळ चाले'तल्या शेवंताचा कधीही न पाहिलेला कातिल अंदाज, पाहा Photos

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial
येथे क्लिक करा...