Apurva Nemlekar: 'रात्रीस खेळ चाले'तल्या शेवंताचा कधीही न पाहिलेला कातिल अंदाज, पाहा Photos

Chetan Bodke

अपूर्वा नेमळेकर

'रात्रीस खेळ चाले' फेम अपूर्वा नेमळेकर कायमच आपल्या हटक्या अंदाजातील फॅशनमुळे चर्चेत असते.

Apurva Nemlekar | Instagram/ @apurvanemlekarofficial

'बिग बॉस मराठी ४'ची उपविजेती

अपूर्वा 'बिग बॉस मराठी ४'ची उपविजेती ठरली होती.

Apurva Nemlekar | Instagram/ @apurvanemlekarofficial

नव्या अंदाजातले फोटो

अपूर्वा कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करते.

Apurva Nemlekar Beauty | Instagram/ @apurvanemlekarofficial

अपूर्वाचे स्पेशल फोटो

नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत एका ट्रीपमधले खास अंदाजातले फोटो शेअर केले आहेत.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

हटक्या अंदाजातील फोटोशूट

रेड कलरचं स्वेट टीशर्ट आणि बिस्किट रंगाची नाईट पँट वेअर करत हटके फोटोशूट केलेय.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

अपूर्वाचा कातिल अंदाज

ब्लॅक कलरचा गॉगल आणि गळ्यात किचेन तिने वेअर केलेला दिसतोय, या ड्रेसवर अभिनेत्रीचा कातिल अंदाज दिसतोय.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

सोशल मीडियावर चर्चेत

सध्या अपूर्वाच्या ह्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

'रात्रीस खेळ चाले'

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतूनच अपूर्वाला शेवंता नावाने सर्वत्र प्रसिद्धी मिळाली.

Apurva Nemlekar Photos | Instagram/ @apurvanemlekarofficial

'रावरंभा'

अपूर्वाचा शेवटचा 'रावरंभा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Apurva Nemlekar | Instagram/ @apurvanemlekarofficial

NEXT: बोलकी नजर अन् गुलाबी सौंदर्य पाहून पाहताच क्षणी प्राजुच्या प्रेमात पडाल

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official
येथे क्लिक करा...