Prajakta Mali: बोलकी नजर अन् गुलाबी सौंदर्य पाहून पाहताच क्षणी प्राजुच्या प्रेमात पडाल

Chetan Bodke

प्राजक्ता माळी

अभिनेत्री आणि उत्तम निवेदिका अशा सर्व भूमिका अगदी उत्तमरित्या पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

चाहत्यांचे मने जिंकले

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

जुळून येती रेशीमगाठी

प्राजक्ताला 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धी मिळाली.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

मालिकेतून प्रसिद्धी

या मालिकेत प्राजक्ताने मेघना ही भूमिका साकारली होती. त्या नावाने तिला आजही चाहते ओळखतात.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

बहुआयामी अभिनेत्री

प्राजक्ता अभिनेत्रीसोबतच कवियित्री आणि व्यावसायिका सुद्धा आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

प्राजक्तराज

प्राजक्ताने स्वतःचा 'प्राजक्तराज' नावाचा दागिण्यांचा ब्रँड सुरू केला आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

तीन अडकून सिताराम

प्राजक्ता नुकतीच 'तीन अडकून सिताराम' या चित्रपटात दिसली होती.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

NEXT: गोल्डन साडी अन् निरागस अदा; वाणी कपूरचं अस्सल मराठमोळं सौंदर्य!

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_
येथे क्लिक करा...