Vaani Kapoor: गोल्डन साडी अन् निरागस अदा; वाणी कपूरचं अस्सल मराठमोळं सौंदर्य!

Chetan Bodke

वाणी कपूर

वाणी कपूर कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे ती चर्चेत राहते.

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_

वाणीच्या फॅशनची क्रेझ

वाणी आपल्या फॅशनमुळे जितकी चर्चेत राहते, तितकीच ती आपल्या अभिनयामुळेही चर्चेत असते.

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_

सोशल मीडियावर सक्रिय

कायमच चाहत्यांना घायाळ करणाऱ्या वाणीची सोशल मीडियावर फॅशनमुळे जोरदार चर्चा होते.

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_

वाणीचा हटके फोटोशूट

नुकतंच वाणीने चाहत्यांसोबत एक हटके फोटोशूट शेअर केले आहे. सध्या तिच्या फोटोज् ची जोरदार चर्चा होताना दिसते.

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_

वाणीचा नवा सिझलिंग लूक

कायमच हटक्या फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या वाणीने पुन्हा एकदा चाहत्यांना आपला सिझलिंग लूक दाखवला आहे.

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_

गोल्डन रंगाची साडी

नव्या फोटोंमध्ये वाणीने गोल्डन रंगाची साडी नेसली होती.

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_

वाणीची फॅशन करण्याची स्टाईल

तिने ही साडी कॅमेऱ्यासमोर अतिशय सुंदरपणे कॅरी केली आहे.

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_

मंडला मर्डर्स

वाणीच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री सध्या ‘मंडला मर्डर्स’या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_

शमशेरा

वाणी रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ चित्रपटात अखेरची दिसली होती.

Vaani Kapoor Photos | Instagram/ @_vaanikapoor_

NEXT: कातील अदा अन् सोज्वळ रुप; श्रिया सरनच्या साडीतल्या झक्कास लूकने नेटकरी भारावले

Shriya Saran Photos | Instagram/ @shriya_saran1109
येथे क्लिक करा...