Alisha Khedekar
पालकच्या पौष्टिकतेने भरलेली ही इडली मुलांना शाळेच्या डब्ब्यात देण्यासाठी बेस्ट आहे.
रात्री इडलीसाठी तांदूळ आणि मुगडाळ भिजवत ठेवा, सकाळी ते मिश्रण मिक्सरला लावून घ्या.
वाटून घेतलेल्या मिश्रणात पालकची पेस्ट करून टाका. त्यामुळे इडलीला हिरवा रंग मिळतो तसेच पौष्टिकता वाढते.
मिश्रण तयार झाल्यावर ते इडली पात्रात काढा.
मिश्रण तयार झाल्यावर त्यामध्ये हिरव्या मिरच्या, आले आणि जिरे याची पेस्ट घाला यामुळे इडलीला हलकी तिखटसर चव मिळते.
इडलीचं मिश्रण तयार झाल्यावर ते इडली पात्रात काढा. त्यानंतर १० ते १५ मिनिटे वाफेवर शिजवण्यासाठी ठेवा.
इडली शिजल्यानंतर काही मिनिटे थंड होऊ द्या, त्यामुळे ती सहज साच्यातून बाहेर निघते.
दही, भिजवलेले पोहे इडलीच्या मिश्रणात घातल्याने पीठाला मऊपणा येतो आणि इडली अधिक स्पॉंजी बनण्यास मदत होते.
NEXT : घामामुळे तुमच्याही अंगाला सतत खाज येते? 'हे' ५ घरगुती उपाय नक्की करा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.