Ice Facial Winter: हिवाळ्यात चेहऱ्याला बर्फ लावावा की नाही?

Manasvi Choudhary

चेहऱ्याला बर्फ लावणे

चेहऱ्याला बर्फ लावण्याचे चांगले फायदे आहेत. चेहऱ्याला बर्फ लावल्याने चेहऱ्यावरची त्वचा मऊ होते.

Ice Facial Winter

हिवाळ्यात घ्या चेहऱ्याची काळजी

मात्र हिवाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावावा की नाही असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.

Ice Facial Winter

थंड

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचा थंड होऊ शकते यामुळे त्वचेवर परिणाम देखील होईल.

Ice Facial Winter

चेहऱ्यावर पुरळ येतात

जास्त संवेदनशील त्वचा असल्यास चेहऱ्यावर बर्फ लावणे शक्यतो टाळावे यामुळे चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात.सायनेस आणि मायग्रेन असणाऱ्यांनी चेहऱ्यावर बर्फ लावणे टाळावे.

Ice Facial Winter

अशी घ्या काळजी

जर तुम्ही चेहऱ्याला बर्फ लावणार असणार तर १० ते १५ मिनिटांपेक्षा जास्त दिवस बर्फ लावू नये यामुळे चेहरा लाल होतो.

Ice Facial | Canva

सुती कापडाने चेहरा पुसा

बर्फ लावल्याने चेहरा सुती कापडाने हलक्या हाताने पुसून घ्या. बर्फ लावल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायजर लावा यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

Winter Skin Care | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Panchgani Hill Station: हिवाळ्यात पाचगणीला भेट देण्यासाठी बेस्ट ठिकाण कोणते?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...