Panchgani Hill Station: हिवाळ्यात पाचगणीला भेट देण्यासाठी बेस्ट ठिकाण कोणते?

Manasvi Choudhary

panchganiपाचगणी

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे पाचगणी हे महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन आहे.

panchgani

हिवाळ्यात द्या भेट

हिवाळ्यात कडाक्याच्या थंडी पर्यंटकांची या ठिकाणाला गर्दी पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात शांततामय वातावरणात वेळ घालण्यासाठी कपल्स येथे जातात.

panchgani

पाच टेकड्यांचे शहर

पाचगणी म्हणजे पाच टेकड्यांचे शहर आहे. हिरवागार निसर्ग, निळं आकाश असं थंड हवेचे ठिकाण आहे.

Panchgani | google

सिडनी पॉईंट

उंच टेकडीवर वसलेला सिडनी पॉईंट हे पाचगणीमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. सिडनी पॉईंटवरून कृष्णा खोरो, धोम धरण याचे सुंदर दृश्य दिसते.

panchgani

पार्सी पॉईंट

पार्सी पॉईंट हे पाचगणीतील प्रसिद्ध ठिकाण आहे. पारशी लोकांनी विश्रांती निवडलेल्या ठिकाणांपेकी एक असल्याने याला हे नाव पडलं असावं असा इतिहास आहे.

panchgani

मॅप्रो गार्डन

मॅप्रो गार्डनर हे खवय्यांसाठी लोकप्रिय आहे. स्ट्रॉबेरी शेती आणि स्ट्रॉबेरीपासून तयार होणार पदार्थांचा येथे अस्वाद घेता येतो.

panchgani

Next: Grils Born In December: डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव कसा असतो?

येथे क्लिक करा..