Siddhi Hande
सर्वचजण आपल्या रोजच्या जीवनामध्ये गडबडीत असतात.त्याचं बरोबर आनंदी जीवन जगायला सर्वांनाच आवडत असत.
आयुष्यात खूप काही प्रयत्न करुन ही लोक हरवलेले, गोंधळलेले असतात.
तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टीचां बदल व्हावा,म्हणून काही नियम
आनंदी जीवन जगण्यासाठी चांगल्या गोष्टींमबद्दल कृतज्ञता ठेवा. त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो.
योग्य गोष्टींना होय म्हणून नवीन अनुभव घ्या ; आणि जीवनात चुकीच्या घडणाऱ्या गोष्टींना नाही कसो म्हणायचे ते शिका.
आपल्या आयुष्यात झालेल्या चुका आणि भूतकाळाचा विचार करणं थाबंवा. त्याऐवजी वर्तमान क्षणात जगण्यासाठी लक्ष केद्रिंत करा.
स्वत:ची काळजी घेण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजे उपयुक्त अशी दिनचर्या तयार करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.