अॅसिडीटी आणि उष्णता होईल झटक्यात कमी, उन्हाळ्यात एक ग्लास प्या थंडगार मठ्ठा, घरी बनवण्याची पद्धतही सोपी

Manasvi Choudhary

उन्हाळ्यात पोटाच्या समस्या

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्याने पोटाच्या समस्या उद्भवतात. पोटात जळजळ होणे, अॅसिडीटी, पचनक्रिया बिघडणे यासारंख्या समस्या उद्भवतात.

Summer Mattha Recipe

थंडगार मठ्ठा

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी थंड पेयांचे सेवन केले जाते. त्यापैंकी एक म्हणजे पारंपारिक मठ्ठा.

Summer Mattha Recipe

मठ्ठा रेसिपी

मठ्ठा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीने मठ्ठा रेसिपी बनवू शकता.

Summer Mattha Recipe

साहित्य

मठ्ठा बनवण्यासाठी ताक, दही, हिरवी मिरची, आलं, जिरा पावडर, काळे मीठ, कोथिंबीर, साखर , पुदीना पाने हे साहित्य एकत्र करा.

Summer Mattha Recipe

ताक बनवून घ्या

मठ्ठा बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात दही आणि पाणी एकत्र करून ते छान मिक्स करा.

Summer Mattha Recipe

मसाले

ताकामध्ये बारीक किसलेले आले, हिरवी मिरची, जिरे पावडर, काळं मीठ आणि साधे मीठ घाला.

Summer Mattha Recipe

पुदिन्याची पाने टाका

नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने हाताने चुरडून टाका.Summer Mattha Recipe

Summer Mattha Recipe

जिरा पावडर मिक्स करा

संपूर्ण मिश्रण एकत्र मिक्स करून त्यात जिरा पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करा.

Summer Mattha Recipe

NEXT: Summer Silky Hair Tips: उन्हाळ्यात केस झाडूसारखे झालेत ? खोबरेल तेलात 'ही' गोष्ट मिक्स करा आणि केसांना लावा, केस होतील सिल्की-शायनी!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..