Summer Silky Hair Tips: उन्हाळ्यात केस झाडूसारखे झालेत ? खोबरेल तेलात 'ही' गोष्ट मिक्स करा आणि केसांना लावा, केस होतील सिल्की-शायनी!

Manasvi Choudhary

उन्हाळ्यात केसांच्या काळजी घ्या

उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. कडक उन्हाळ्यात वातावरणीय बदलामुळे केसांवर परिणाम होतो.

Summer Silky Hair Tips

केसांच्या समस्या

घामामुळे केसांतील ओलावा निघून जातो आणि केस कोरड, निर्जीव झाडूसारखे दिसतात.

Summer Silky Hair Tips

घरगुती उपाय

पार्लरमधील केमिकलयुक्त ट्रिंटपेक्षा तुम्ही घरच्या घरी केसांवर उपाय करू केस सिल्की आणि शायनी करू शकता.

Summer Silky Hair Tips

खोबरेल तेल आणि कोरफड

खोबरेल तेल आणि कोरफड हा उपाय कोरड्या केसांवर गुणकारी आहे. नेमकं काय करायचे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Summer Silky Hair Tips

हेअरपॅक

  एका वाटीमध्ये कोरफडीचा जेल आणि खोबरेल तेल एकत्र करून नीट मिक्स करून घ्या. त्यामध्ये एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून त्याचा ऑइल मिक्स करा.

Summer Silky Hair Tips

हेअरपॅक लावल्यानंतर केस कधी धुवावे

हा हेअर पॅक केसांच्या मुळांपासून ते थेट टोकांपर्यंत व्यवस्थित लावा. पॅक लावल्यानंतर ३० ते ४० मिनिटे केसांना तसाच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने केस धुवा.

Summer Silky Hair Tips

किती वेळा करावा उपाय

आठवड्यातून फक्त दोनदा हा कोरफडीचा हेअर पॅक वापरल्यास केसांचा झाडूसारखा कोरडेपणा पूर्णपणे गायब होईल आणि केस सिल्की आणि शायनी होतील.

Silky Hair Care Tips

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT:उन्हाळ्यात रक्कातील साखर वाढल्यास काय करावे? घाबरण्यापूर्वी ५ उपाय करा

येथे क्लिक करा..