Ganesh Chaturthi 2024 : मोदकाच्या कळ्या पाडणं जमत नाही, ही एक सोपी टीप करेल मदत

Surabhi Jagdish

गणेश चतुर्थी

7 तारखेला म्हणजेच येत्या शनिवारी गणपत्ती बाप्पा येणार आहे.

नैवेद्य

गणपतीच्या आगमनाची तयारी सुरु असतानाच नैवेद्याचीही काळजी घ्यावी लागते

मोदकांचा नैवेद्य

बाप्पाला मोदकांचा नैवेद्य आवडतो. अशाचसाठी पहिल्यांदाच मोदक बनवणाऱ्यांसाठी काही खास टीप्स आहेत

मोदकाच्या कळ्या

मोदक करताना त्याला कळ्या येणं फार कठीण काम असतं.

खास टीप

अनेकांना मोदकाच्या कळ्या पाडणं जमत नाही. अशावेळी ही खास टिप लक्षात ठेवा

एकसारख्याच कळ्या

मोदकाला कळ्या पाडत असताना आत भरलेलं सारण अंगठ्याने पकडून ठेवा. यामुळे एकसारख्याच कळ्या पडतील.

दोन्ही हातांचा वापर

कळ्या पाडून झाल्यानंतर दोन्ही हाताने मोदक गोल फिरवा

एकसारख्याच कळ्या

मोदकाचे टोक काढून झाल्यानंतर कळ्यांना आकार नीट करा.

Drinking water: कोणत्या वेळी पाणी पिणं आरोग्यासाठी ठरणार धोकादायक?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा