Surabhi Jagdish
निरोगी शरीरासाठी पाणी पिणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, दररोज सुमारे 2-3 लिटर पाणी प्यावं
मात्र काही वेळा पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
कोणत्या वेळी पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं, ते पाहूया
जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका
व्यायाम करताना जास्त पाणी पिऊ नका
त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी पाणी पिऊ नये
रिकाम्या पोटी खूप थंड पाणी प्यायल्याने पोट दुखू शकते.