Homemade Lip Scrub: गुलाबी आणि मऊ ओठांसाठी घरीच लिप स्क्रब कसे बनवायचे?

Manasvi Choudhary

ओठ

ओठांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य खुलतं. मात्र आजकाल बदलती जीवनशैली, डिहायड्रेशन आणि लिपस्टिकच्या अतिवापरामुळे ओठ खराब होतात.

Lip Scrub | saam tv

काळे ओठ

ओठ लकरच काळे दिसतात. गुलाबी आणि मऊ ओठांसाठी तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करू शकता.

Homemade Lip Scrub

लिप स्क्रब

यासाठी तुम्ही कोणत्या महागड्या लिप केअर न वापरता घरीच नॅचरल लिप स्क्रब बनवू शकता.

Homemade Lip Scrub

मध आणि साखर स्क्रब करा

साखर नैसर्गिकरित्या त्वचा एक्सफोलिएट करते, तर मध ओठांना ओलावा देते.

Homemade Lip Scrub

बीट आणि साखर स्क्रब

जर तुम्हाला ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग हवा असेल, तर  बिटाचा रस आणि साखर हे मिक्स करून ओठांना लावा.

Homemade Lip Scrub

कॉफी आणि तेल स्क्रब

कॉफीमधील अँटी-ऑक्सिडंट्स ओठांचे आरोग्य सुधारतात आणि रक्तभिसरण वाढवतात. कॉफी आणि तेल एकत्र करून ओठांवर हलक्या हाताने घासा. 

Homemade Lip Scrub

डेड स्किन निघून जाते

स्क्रब लावल्यानंतर जुन्या, मऊ टूथब्रशने ओठ अगदी हलक्या हाताने घासल्यास डेड स्किन निघण्यास मदत होते.

Homemade Lip Scrub

कधी करावे लिपस्क्रब

लिप स्क्रब आठवड्यातून फक्त २ ते ३ वेळाच करावा. रोज स्क्रब केल्याने ओठ नाजूक होऊन सोलवटले जाऊ शकतात.

Homemade Lip Scrub | yandex

next: 2 Vati Mangalsutra Designs: सौभाग्याचं लेणं असणाऱ्या दोन वाटी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, महिलांचा लूक दिसेल भारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Necklace
येथे क्लिक करा..