Shankarpali Recipe: तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची? सोपी रेसिपी वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शंकरपाळी

शंकरपाळी फक्त दिवाळीतच बनवतात, असं अनेकांना वाटतं. परंतु तुम्ही नाश्त्याला काहीतरी चटपटीत खाण्यासाठीही शंकरपाळी बनवू शकतात.

Shankarpali Recipe | yandex

मैदा चाळून घ्या

शंकरपाळी बनवण्यासाठी मैदा चाळून घ्या.

Shankarpali | google

साखर

यानंतर एका पातेल्यात साखर घ्यावी. त्यात दूध टाका. यानंतर साखर दुधात विरगळेपर्यंत ते गरम करा.

Shankarpali Recipe | google

तूप

यानंतर एका भांड्यात तूप गरम करा. हे तूप मैद्यात टाका.

Shankarpali Recipe in marathi | Yandex

दूध आणि साखर

यानंतर मैद्यात दूध आणि साखरेचे बनवलेले मिश्रण टाका. हे मिश्रण एकदम नका टाकू. हळूहळू हे मिश्रण टाका.

Shankarpali Recipe in marathi | Yandex

मिश्रणाचा गोळा

यानंतर मिश्रणाचा गोळा बनवा. गोळा थोडासा कडक व्हायला हवा. जास्त मऊ आणि जास्त कडक मळू नका.

Shankarpali Recipe | Google

मिश्रण मळून घ्या

यानंतर हे मिश्रण झाकून ठेवा. यानंतर मिश्रण मस्त मळून घ्या

Shankarpali Recipe | Google

शंकरपाळी कापून घ्या

यानंतर या पीठाची छान पोळी लाटावी. या पोळीचे शंकरपाळीच्या आकारात काप कापून घ्या.

Shankarpali Recipe | Google

शंकरपाळ्या तळून घ्या

एकीकडे तेल गरम करा. त्यानंतर मध्यम आचेवर शंकरपाळ्या तळून घ्या.

Shankarpali Recipe | Google

Next: उन्हाळ्यात थंड खावसं वाटतंय? झटपट घरी बनवा, टेस्टी अन् हेल्दी शुगर फ्रि कुल्फी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kulfi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा