Health Tips : डाएट आणि जीम न करता वजन कमी करायची इच्छा आहे? फक्त ६ टिप्स फॉलो करा

Vishal Gangurde

वजन करणे सोपे नाही

अनेक जाड व्यक्तीला वजन कमी करण्याची इच्छा असते. वजन कमी करणे सोपे काम नाही.

Weight | canva

जीवनशैलीत बदला करा

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर, तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे.

Lifestyle | yandex

वॉटर इनटेक

वजन कमी करण्यासाठी स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. पाणी हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाणी खूप फायदेशीर आहे.

Drink Water | Yandex

जेवणानंतर शतपावली करणे

जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिट चालल्याने अन्न पचन होण्यास मदत होते. जेवणानंतर शतपावली केल्याने रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी होते.

walking benefits | yandex

फायबरचे पदार्थ अधिक खा

एका वेळेच्या जेवणात पालेभाज्याचा समावेश करणे गरजेचे आहे. आहारात पालेभाज्यांचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते.

spinach | Saam tv

घरातील जेवण सेवन करा

जाड व्यक्तींना घरातील जेवण खाण्याचा सल्ला दिला जातो. हॉटेल आणि रस्त्यावरील स्टॉलवरील पदार्थ खाल्याने वजन वाढते. त्यामुळे घरातील अन्न खाऊन वजन नियंत्रणात ठेवावे.

Food Disadvantages | Saam TV

साखर आणि मीठ कमी खावे

साखर आणि मीठापासून तयार झालेले बिस्किट, केक, चिफ्स सेवन केल्याने वजन वाढते. त्यामुळे साखर आणि मीठ कमी खावे.

Sugar Salt | Yandex

व्यायाम

दिवसभरात कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम केल्याने तुम्ही फीट राहता. दिवसभरातील काही मिनिटांची एक्सरसाइज देखील फायदेशीर ठरते.

Exercise | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Doctor Instructions | Google

Next : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes | Saam Tv