WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर

अनेकांना व्हॉट्सअ‍ॅप दिवसभर वापरायाची सवय असते. अशावेळी आपण किती वेळ ऑनलाईन आहोत हे सर्वांना कळते.

WhatsApp | google

व्हॉट्सअ‍ॅप फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅप उघडताच तुम्ही ऑनलाइन आहात हे मित्रांना कळू नये यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये फक्त ही एक सेटिंग करायची आहे.

WhatsApp | google

सेटिंगमध्ये बदल

काही सिंपल स्टेप्स फॉलो करुन तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन असून देखील कोणाला कळणार नाही, कसं जाणून घ्या.

WhatsApp | google

तीन डॉटवर क्लिक करा

व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि नंतर तीन डॉटवर क्लिक करा.

WhatsApp | google

प्रायव्हसी पर्यायावर टॅप करा

व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये जा, येथे प्रायव्हसी पर्यायावर टॅप करा.

WhatsApp | google

तिसरी स्टेप

प्रायव्हेसीमध्ये last seen and online option वर क्लिक करा.

Whatsapp | freepik

योग्य पर्याय निवडा

येथे तुम्हाला 4 पर्याय दिसतील, Everyone, My Contacts, My Contacts Except आणि Nobody, तुम्हाला चौथा पर्याय निवडावा लागेल.

WhatsApp | yandex

NEXT: कार्डियक अरेस्ट अन् हार्ट अटॅकमध्ये फरक; कोणती लक्षणे दिसतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

heart attack | yandex
येथे क्लिक करा