Helmet: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? कसं ओळखाल?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हेल्मेट

दुचाकी चालवताना सुरक्षेसाठी हेल्मेट घालणे खूप महत्वाचे आहे. पण, बरेच लोक हेल्मेट घालत नाहीत. हेल्मेट वापरताना हेल्मेटची एक्सपायरी डेट देखील माहित असले पाहिजे.

helmet | yandex

अपघात

जर हेल्मेटसह कधी अपघात झाला तर ते नक्कीच बदलले पाहिजे. अपघातामुळे हेल्मेटचे अंतर्गत भाग खराब होतात. अशा परिस्थितीत तेच हेल्मेट वापरणे टाळा.

helmet | yandex

हेल्मेट कधी बदलावे?

काही काळानंतर, हेल्मेटचे व्हॉयझर्स क्रॅक होऊ लागतात, किंवा ते खराब होऊ लागतात. तेव्हा हेल्मेट बदलणे गरजेचे आहे. कारण कालांतराने त्यांच्यावर स्क्रॅचेस येतात किंवा त्यांची ट्रान्सपॅरेंन्सी खराब होते. ज्यामुळे व्हिजीब्लीटी कमी होते आणि अपघातांचा धोका वाढतो.

helmet | yandex

या ४ गोष्टी तपासा

हेल्मेट खरेदी करताना हेल्मेटचे शेल, व्हिझर, म्हणजेच हेल्मेटचे विंडशील्ड, मजबूत बकल आणि थर्माकोल तपासूनच खरेदी करा.

helmet | yandex

कार्बन फायबर हेल्मेट

कार्बन फायबर हेल्मेट सर्वात हलके आणि मजबूत असतात, परंतु त्यांची किंमत १५,००० रुपयांपर्यंत असू शकते.

helmet | yandex

हेल्मेट कसे निवडावे

जर तुमच्या डोक्याचा आकार ५८ सेमी असेल तर तुम्ही ६० सेमी हेल्मेट खरेदी करावे. यामुळे ते चांगले फिट बसेल आणि आराम मिळेल. नॉन-आयएसआय हेलमेट टाळले पाहिजेत.

helmet | yandex

व्हॉइझर ISA

हेल्मेट खरेदी करताना, त्याची क्वालिटी तपासा. हेल्मेटचा व्हॉइझर ISA असावा. ISA च्या स्टॅंडर्डनुसार, व्हॉइझर तुटू नये आणि त्यावर अॅक्टिव्हिटी कोटिंग असावे. कोणतेही नॉन-ब्रँडेड हेल्मेट खरेदी करू नका.

helmet | yandex

NEXT: पुरुषांनाही मासिक पाळी येते का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

men | google
येथे क्लिक करा