Drying Cloths in Monsoon: पावसाळ्यात अवघ्या 10 मिनिटात कपडे सुकवण्याची 'ही' पद्धत नक्की ट्राय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कपडे सुकवणे

पावसाळ्यात कपडे सुकवणे म्हणजे मोठा टास्कचं असतो.

Monsoon Tips | Canva

वातावरणामध्ये आद्रता

वातावरणातील आद्रतेमुळे कपडे लवकर सुकत नाही.

Rainy days | Yandex

फॅनखाली सुकवा

पावसाळ्यात कपडे फॅनखाली सुकतील मात्र त्यासाठी खूप वेळ लागतो.

Monsoon Tips | Canva

ट्राय करा फॉलो

परंतु, घरच्या घरी काही गोष्टी केल्यास अवघ्या 10 मिनिटात कपडे सुकतील.

Cloths Tips | Canva

इस्त्रीचा वापर

सूर्यप्रकाशाशिवाय काही मिनिटांत ओले कपडे सुकवण्यासाठी तुम्ही इस्त्रीचा वापर करू शकता.

Iron Name | yandex

हेअर ड्रायरचा वापर

पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता.

Hair Dryer Use | Canva

मायक्रोव्हेवचा वापर

पावसाळ्यात लहान कपडे सुकवण्यासाठी तुम्ही मायक्रोव्हेवचा देखील वापर करू शकता.

oven | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

cloths drying Tips | Canva

NEXT: सावधान..! रिकाम्या पोटी दुध पिणं आरोग्यासाठी घातक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips | Canva
येथे क्लिक करा...