ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्यक्तीच्या आरोग्यासाठी कायम दूध पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.
मात्र तुम्हाला माहिती आहे का? रिकाम्या पोटी दुध पिणं चुकीचे असते.
रिकाम्या पोटी दुध प्यायल्याने व्यक्तीला पोटदुखीची समस्या निर्माण होते.
जर तुम्ही रिकाम्या पोटी दुध प्यायल्यास पचनाची समस्या जाणवते.
सकाळी जर तुम्ही रिकाम्या पोटी दुध प्यायल्यास पित्ताची समस्या होऊ शकते.
रिकाम्या पोटी दुध प्यायल्याने साखरेची पातळी वाढते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.